चॅट जीपीटी - कृत्रिम बुद्धिमत्तेचा नवीन आविष्कार की, ‘इंडस्ट्री ४.०’मधील सर्वांत क्रांतिकारक घटना? नेमकं आहे तरी काय?
चॅट जीपीटी त्याला पुरवलेल्या माहितीवरच अवलंबून आहे. आत्ता तरी ते इंटरनेटला जोडलेले नाही. पण ते एक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले संगणकीय प्रारूप असल्यामुळे ते आपण विचारलेल्या प्रश्नांतूनच पटापट शिकते आहे आणि त्याच्या उत्तरांमध्ये सुधारणा करते आहे. परंतु मानवी मेंदूच्या प्रतिभेचा आविष्कार ते दाखवू शकेल का? अमूर्त कल्पना प्रत्यक्षात आणण्याची मानवी क्षमता कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या यंत्रामध्ये येईल का?.......